उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली आहे. पावसापासून बचावासाठी स्माशभूमीच्या छताखाली उभे असलेल्या १८ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
मुरादनगर में शेड गिरने से इसमें फंसे 38 लोगों को निकाला गया है। अब तक 17 लोगों की मौत हो चुकी है। बाकी लोगों का इलाज़ अस्पताल में चल रहा है। जांच शुरू कर दी है। दोषियों के खिलाफ कठोर से कठोर कार्रवाई की जाएगी: अनीता सी मेश्राम, डिविजनल कमिश्नर, मेरठ, मुरादनगर की घटना पर https://t.co/yrGSXDpXKf pic.twitter.com/ftzdaKb0rr
— ANI_HindiNews (@AHindinews) January 3, 2021
गाजियाबदच्या मुरादनगर मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू होते. परंतु पाऊस मुसळधार असल्यानं अंत्यसंस्कारासाठी आलेले शंभर पेक्षा अधिक जण छताखाली आले. तेवढ्यात छत कोसळल्याने अनेक लोक ढिगा-यात अडकले. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीनं आत्तापर्यंत १८ मृत्यूदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर २४ जखमींना रूग्णालयात पोहोचवले आहे.
गाझियाबाद (Ghaziabad) जिल्ह्यातील मुरादनगर येथे असलेल्या स्मशान भूमीत काही लोकं अंत्यसंस्कारासाठी सहभागी झाले होते. यावेळी सतत होणाऱ्या पावसामुळे छत कोसळलं. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात केली आहे. क्रेनच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू आहेत.
UP CM Yogi Adityanath takes cognizance of roof collapse incident in Muradnagar, Ghaziabad district.
"I've instructed district officials to conduct relief operations & submit a report of incident. All possible help will be provided to those affected by the incident," he said. pic.twitter.com/3Kt6ECqIz7
— ANI UP (@ANINewsUP) January 3, 2021