पिंपरी चिंचवड : नेहरूनगर येथील ज्योती इंग्लिश हायस्कूलमध्ये इयत्ता ९ वी व १० वी गणित विषयासाठी रिक्त पदासाठी जागा भरणे आहे.
पात्रता B.SC BED / M.SC BED
पत्ता : इच्छुक उमेदवारांनी सर्व्हे क्रमांक १०१/२ मयूर पॅनोरमा समोर ज्योती इंग्लिश हायस्कूल, नेहरूनगर पिंपरी २३/०५/२०२२ रोजी वेळ सकाळी १० ते २ या वेळेत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी ७०५८८८७६७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.