01 : 09 AM 14 Dec 2019
BREAKING NEWS
ADVT

Today’s Headlines

Live TV

पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड : नेहरूनगर येथील एच ए मैदान बनले कचरा डेपो?

पिंपरी चिंचवड : नेहरूनगर येथील एच ए मैदानावर राडोरोड व कचरा टाकल्यामुळे या मैदानाला डम्पिंग ग्राऊंड चे स्वरूप प्राप्त झाले असून कचरा राडारोड टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचना स्थानिक नगरसेवक राहुल भोसले, समीर मासूळकर यांनी... Read more

पुणे

पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ, उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौरपदी भाजपाच्या नगरसेविका सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत मनसेच्या दोन्ही नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली तर एमआयएमच्या नगरसेविका मतदानावेळी अनुप... Read more

देश-विदेश

स्वप्न पूर्ण! १०५ वर्षीय भागीरथी अम्माने दिली चौथीची परीक्षा...!

नवी दिल्ली : शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही वयाचं बंधन नसतं. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही शिक्षण घेऊ शकता. याचचं उदाहरण पाहायला मिळालं आहे केरळच्या भागीरथी अम्मा यांच्याकडे पाहून. लहानपणापासून शिक्षणाची गोडी असणाऱ्या भागीरथी यांनी वयाच्या १०५ व... Read more

क्रीडा

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सागर कातुर्डेला सुवर्णपदक

मुंबई : महाराष्ट्राच्या सागर कातुर्डे याने जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवत आपले स्वप्न साकार केले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि वीरेश धोत्रे या शरीरसौष्ठवपटूंनीही रौप्यपदकाला गवसणी घातली. या स्पर्... Read more

© 2018 All Rights Reserved By Bharat Express. Web | News | Media | Online | Advertisement. Contact Designer